कौटुंबिक सहल
एक दिवसीय कौटुंबिक शेत सहल (Family Day Picnic)
शहरातील धावपळीपासून दूर, मोकळ्या हवेत कुटुंबीयांसोबत आनंददायी वेळ घालवा. स्वच्छ स्विमिंग पूल, २००+ वनस्पतींची बाग आणि गरमागरम चुलीवरचं जेवण!
वेळसकाळी ९:३० ते संध्याकाळी ६:००
₹६५० मोठे / ₹४५० लहान मुलेदिवसभराच्या सहलीमध्ये काय समाविष्ट आहे?
सकाळी स्वागत पेय आणि गरमागरम कांदे पोहे / उपमा सोबत स्पेशल मसाला चहा.
स्वच्छ स्विमिंग पूलमध्ये पोहण्याचा मनमुराद आनंद (कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र रूम्स).
दुपारी संपूर्ण चुलीवरचं जेवण: पिठलं-भाकरी, ठेचा, डाळ-भात, भाजी, पापड आणि गोडधोड.
२००+ झाडे-झाडोऱ्यांची माहितीपूर्ण फेरफटका आणि सीताफळाच्या बागेची सफर.
पारंपारिक मैदानी खेळ: विट्टी-दांडू, सात खडे (लगोरी), लंगडी आणि बागेतील झोके.
संध्याकाळी गरमागरम चहा आणि शेतातील ताजे स्नॅक्स.

कुटुंबासाठी सुरक्षित वातावरण: परिसरात मद्यपान, धूम्रपान किंवा अंमली पदार्थांचे सेवन सक्त निषिद्ध आहे. लहान मुलांसाठी व महिलांसाठी १००% सुरक्षित व कौटुंबिक वातावरण.